मुख्यपृष्ठ / पाककृती / सावजी चिकन

Photo of Savji Chikan by Poonam Nikam at BetterButter
812
6
0.0(0)
0

सावजी चिकन

Feb-10-2018
Poonam Nikam
45 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सावजी चिकन कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन १/२ किलो,
  2. धने २टि,
  3. दालचिनी ,
  4. लवंग३-४,
  5. काळिमीरी४-५,
  6. सुक खोबर
  7. ,ज्वारीच पिठ १टि,
  8. कांदा२-३,
  9. आल,लसुन, कोथंबीर,
  10. कश्मीरी लाल मीर्चि पावडर
  11. ,मालवणी तिखट मसाला,
  12. तेल४-५टि.,
  13. हळद
  14. ,मिठ

सूचना

  1. धने,दालचीनी,लंवग,काळीमीरी,तव्यावर रोस्ट करुन घ्या बाजुला काढा ,
  2. त्यातच,कांदा,सुखे खोबरे भाजुन घ्या भाजत असताना ज्वारीच पिठ भाजुन घ्या...हे सर्व मसाले तेलात फ्राय करुन घेवु शकता, सर्व मसाले वाटुन पेस्ट करा.
  3. या पदार्थाला तेल जास्त वापरतात... आवश्यकतेनुसार वापर करा.....
  4. तेलात प्रथम कश्मीरी मसाला टाकुन मॅरीनेट केलेल चिकन परता वरुन मालवणी मसाला,मिठ,हळद टाकुन परता,आल लसुन पेस्ट टाका...
  5. नंतर वाटण मिक्स करा ,छान शीजु द्या..... भाकरी, भाता बरोबर सर्व करा.....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर