Open in app

थालीपीठ

7 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  10 min
बनवण्यासाठी वेळ  10 min
किती जणांसाठी  4 people
Nayana Palav12th Feb 2018

Thaleepith बद्दल

Ingredients to make Thaleepith in marathi

 • मुगाची डाळ १ कप
 • पोहे २ टेबलस्पून
 • तांदळाचे पीठ २ टेबलस्पून
 • ओल्या मिरच्या २ लाल
 • हिरव्या मिरच्या २ (कमी तिखट असलेल्या)
 • लसूण ४ पाकळया
 • कांदा १
 • कोंथीबीर मुठभर
 • लोणी २ टेबलस्पून
 • तेल आवश्यकतेनुसार

How to make Thaleepith in marathi

 1. मुगाची डाळ भिजत घाला
 2. मुगाची डाळ, पोहे मिक्सरला वाटा.
 3. या मिश्रणात तांदळाचे पीठ घाला.
 4. मिरच्या कापून घाला.
 5. कांदा, लसूण बारीक चिरून घाला.
 6. मीठ, कोथींबीर चिरुन घाला
 7. तव्यात तेल घालून, तवा गरम करत ठेवा.
 8. १ स्वच्छ कपडा ओला करुन त्यावर थालीपीठ थापा.
 9. थालीपीठ नीट हाताने थापा.
 10. कपडा तव्यावर उलटा करून, थालीपीठ तव्यात टाका.
 11. बाजूने तेल सोडून खरपूस भाजून घ्या.
 12. एक बाजू भाजली की, परतून दुसरी बाजू भाजून घ्या.
 13. गरम गरम लोण्या, चटणी बरोबर खायला दया.

Reviews for Thaleepith in marathi (7)

Mahi Mohan kori2 years ago

Khupch masttt

Sumitra Patil2 years ago

छानच

Anvita Amit2 years ago

superb...

Shobhan Swami2 years ago

I like it

Sonal Chavan2 years ago

Khup chavisht

Mohini Gupta2 years ago

Khup chaan

Avinash Ashirgade2 years ago

व्वा मुगाचे थालीपिठअजुन ट्राय केले नाही पण छानच लागत असावे.भाजणीचे थालीपिठ माझे सर्वात आवडते.

Recipes similar to Thaleepith in marathi

 • थालीपीठ

  6 likes
 • थालीपीठ

  3 likes
 • थालीपीठ

  5 likes
 • थालीपीठ

  2 likes
 • भगर थालीपीठ

  4 likes
 • पालक थालीपीठ

  5 likes