Photo of Dry bomby duck Bhaji by Poonam Nikam at BetterButter
1036
16
0.0(4)
0

Dry bomby duck Bhaji

Feb-13-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. सुकट बोंबिल
  2. २ मोठे कांदे,
  3. ३टँमेटो,
  4. कोकम २-३
  5. हळद,
  6. तिखट मसाला ,
  7. मालवणी मसाला
  8. कोथंबिर
  9. आल लसुण पेस्ट ,
  10. मिठ,
  11. तेल,

सूचना

  1. सुकट बोंबिल पाण्यामद्धे टाकुन धुवुन घ्यावी,
  2. सुकट तेलात फ्राय करुन बाजूला काढुन घ्या.
  3. एका भांङ्यात तेल ओतुन त्यात बारीक चिरलेला कांदा टँमेटोचे काप ,कोथंबिर,आल लसुण पेस्ट परतुन घ्या,
  4. सुकट बोंबिल टाकुन परतुन घ्या नंतर हळद, मीठ ,तिखट मसाला टाकुन ,परतत रहा,
  5. वरुन २-३ आमसुले/कोकम टाका
  6. गरमा गरम भाकरी, चपाती बरोबरसर्व करा...

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seeta More
Feb-15-2018
Seeta More   Feb-15-2018

Chan

Sumitra Patil
Feb-13-2018
Sumitra Patil   Feb-13-2018

खूप छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर