Home / Recipes / Bhendi matar fry bhaji

Photo of Bhendi matar fry bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
789
4
0.0(0)
0

Bhendi matar fry bhaji

Feb-27-2018
Rajlaxmi Padsalge
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. भेंडी चिरून - अर्धा किलो
  2. कांदा - चिरून
  3. मटार - 1 वाटी
  4. जिरे मोहरी
  5. हिंग - अर्धा टीस्पून
  6. तेल - 2 टेबल स्पून
  7. कोथिंबीर
  8. कढीपत्ता
  9. लसुण मिरची पेस्ट

Instructions

  1. प्रथम भेंडी लोखंडी कढई मध्ये भाजून घेणे व ताटात काढून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
  4. कढीपत्ता टाकणे
  5. नंतर त्यात लसूण मिरची पेस्ट टाकणे
  6. वाटाणा टाकून परतून घ्यावे
  7. हळद, हिंग, मीठ टाकून परतून घ्यावे
  8. नंतर त्यात भेंडी टाकणे व चांगले परतून घ्यावे
  9. शेवटी वरुण कोथिंबीर घालणे व चांगले परतून घ्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE