मुख्यपृष्ठ / पाककृती / शिरा

Photo of Shira by Maya Ghuse at BetterButter
542
4
0(0)
0

शिरा

Feb-17-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिरा कृती बद्दल

शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी रवा
  2. 1 वाटी साखर
  3. तूप 3चमचे
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. काजू
  6. बदाम
  7. किसमीस आवडीनुसार

सूचना

  1. कढईत तूप घेवून त्यात रवा भाजून घेतला
  2. एका पातेल्यात पाणी घेवून त्यात साखर टाकून 1उकळी घेतली
  3. उकळत्या पाण्यात भाजलेला रवा टाकून ढवळले
  4. झाकण घालून शिजवले
  5. वरून किसमिस, काजू, बदामाचे तूकडे आणि विलायची पावडर,खोबरा किस मिसळवला
  6. आणि वाढला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर