Home / Recipes / BATATA shira

Photo of BATATA shira by Chayya Bari at BetterButter
1177
4
0.0(0)
0

BATATA shira

Jan-10-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. उकडलेले बटाटे २
  2. खवा ४चमचे
  3. साखर १/२वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड अर्धा चमचा
  5. केशर ४काड्या
  6. दूध केशर भिजवायला २चमचे
  7. काजू व केळी सजावटीसाठी
  8. साजूक तूप ३चमचे

Instructions

  1. उकडलेले बटाटे स्मॅश करावे
  2. केशर दुधात भिजवावे
  3. दोन चमचे तूप तापवावे व त्यावर काजू परतून काढून घ्यावे
  4. त्यात स्मॅश केलेला बटाटा घालावा
  5. चांगले परतून घ्यावे
  6. मिश्रण चिकटने बंद झाले की साखर घालून हलवावे
  7. सतत हलवावे लागते
  8. मग वेलदोडे जायफळ पूड घालून हलवावे
  9. मंद गॅसवर वाफ घ्यावी
  10. केशमिश्रित दूध घालावे
  11. परत वाफ घ्यावी
  12. खरपूस झाले की शिरा तयार
  13. कडेने उरलेले तूप सोडावे
  14. गॅस बंद करावा
  15. डिशमध्ये सर्व्ह करताना केळीचे काप व परतलेले काजू घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE