मुख्यपृष्ठ / पाककृती / वाफवलेल्या डाळ - बाटी ( दाल - बट्टी )

Photo of Dal bati , dal batti by Geeta Koshti at BetterButter
1
6
0(0)
0

वाफवलेल्या डाळ - बाटी ( दाल - बट्टी )

Feb-19-2018
Geeta Koshti
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाफवलेल्या डाळ - बाटी ( दाल - बट्टी ) कृती बद्दल

हा पारंपारिकपदार्थ आहे विदर्भ भागात जास्तकरून करतात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. गव्हाचे पिठ जाडसर 3 वाटी ,
 2. रवा 1 वाटी
 3. मक्याचे पिठ 1/2 वाटी
 4. ओवा 1/2 चमचा , थोडी हळद
 5. दहि 2 चमचा
 6. जिरेपूड 1/2 चमचा
 7. मोहन तेलाचे छोटे 3 चमचा
 8. सोडा 1/2 चमचा ला थोडे कमी
 9. तळण्यासाठी तेल
 10. चवीनुसार मिठ

सूचना

 1. पिठ + रवा व वरील सर्व साहित्य मिक्स करून ते चापातीच्या पिठा सारखे मळून घ्या
 2. ते 10 मिनिटे तसेच ठेवा ( मुरण्यासाठी )
 3. नंतर त्याचे लाडू सारखे गोल गोळे करा
 4. 1 भांड्यात 1/2 भरून पाणी घ्या त्यावर चाळणी ठेऊन त्यात ते गोळे ठेऊन 10 मिनिटे वाफवून घ्या
 5. ते थंड झाले की 4 भागात कापून तेलात तळून घ्या.
 6. याच्या सोबत कोणी अंबट गोडपण वरण करतात
 7. तुरीच्या डाळीला आवडीनुसार फोडणी करून त्यासोबत खावे
 8. 1 खादी तोंडीलावण्यासाठी भाजी करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर