मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाची खिचडी

Photo of Shevyachi khichdi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1439
4
0.0(0)
0

शेवयाची खिचडी

Feb-19-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाची खिचडी कृती बद्दल

ही खिचडी झटपट तयार होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवया - 1 वाटी
  2. कांदा - 1
  3. कोथिंबीर
  4. मिरची - 2
  5. मीठ
  6. हळद
  7. तेल - 2 टेबल स्पून
  8. शेंगदाणे

सूचना

  1. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  2. नंतर त्यात कांदा टाकणे परतून घेणे
  3. शेंगदाणे टाकणे मिरची चे तुकडे करून टाकावे परतून घ्यावे
  4. हळद मीठ टाकून पाणी घालून फोडणी द्यावी
  5. पाण्याला उकळी आली की त्यात शेवया टाकणे शिजवून घ्यावे
  6. कोथिंबीर घालून खायला द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर