मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे गारेगार पन्हे

Photo of KAIRICHE garegar panhe by Chayya Bari at BetterButter
878
4
0.0(0)
0

कैरीचे गारेगार पन्हे

Feb-20-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे गारेगार पन्हे कृती बद्दल

उन्हाळा सुसह्य करणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. कैरी १
  2. गूळ १/२वाटी कैरी आंबट नसेल तर कमी
  3. मीठ चवीला
  4. जिरेपूड चिमूटभर
  5. गार पाणी
  6. बर्फ ऐच्छिक

सूचना

  1. तयारीत कैरी कुकरमध्ये उकडून घ्यावी
  2. उकडलेली कैरी पाण्यात टाकून गार करावी
  3. मग तिचा गर काढून मिक्सरवर फिरवावा
  4. मग त्यात फ्रीझमधील गार पाणी घालून नीट मिक्स करावे पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे ठेवावे बर्फ टाकायचा असेल तर पाणी कमी वापरावे
  5. चिमुटभर मीठ व जिरेपूड घालून ढवळावे
  6. बर्फाचे क्युब्स आवडत असेल तर घालावे व गारच सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर