Photo of Carrot laddu by Rama Dolas Khandare at BetterButter
1149
4
0.0(1)
0

Carrot laddu

Feb-20-2018
Rama Dolas Khandare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर १/२ किलो
  2. साखर २०० ग्रॅम
  3. काजू १० पावडर
  4. बदाम १० पावडर
  5. सुके खोबरेचा फ्रेश किस १०० ग्रॅम
  6. मनूके १५
  7. इलायची पावडर १/२ चमच
  8. तूप - १ चमचा

सूचना

  1. कढईमध्ये १ चमचा तुप टाका
  2. ५०० ग्रॅम गाजराचा किस टाका
  3. २०० ग्रॅम साखर टाका
  4. सर्व मिक्स करा
  5. १० मिनिट मोठ्या गॕस करुन झाकून ठेवा मध्ये दोन तीन वेळा हलवत रहा
  6. १० मिनिटा नंतर मिश्रण कोरडे झाले असेल
  7. काजू बदाम हलके भाजून केलेली पावडर टाका
  8. सुके खोबरेचा किस, मनूका, इलायची पावडर टाका
  9. मिक्स करा व ५ मिनिट थंड होवू द्या
  10. गाजराचे लाडू वळा
  11. अशा प्रकारे लाडू बनवा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-21-2018
BetterButter Editorial   Feb-21-2018

Hi Rama, Request you to only share image of Recipe! Please do not add any text on the recipe image. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर