मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळी लाडू

Photo of NARALI ladu by Chayya Bari at BetterButter
576
3
0.0(0)
0

नारळी लाडू

Feb-21-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी लाडू कृती बद्दल

उपवासाला चालणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. नारळ १
  2. साखर खोबऱ्याचा मिश्रणापेक्षा थोडी कमी
  3. साजूक तूप २चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड १ चमचा

सूचना

  1. खोबरे खवून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करावे
  2. कढईत २चमचे साजूक तूप घालावे
  3. त्यावर नारळाचं किस परतावा
  4. मग साखर घालावी
  5. वेलदोडे जायफळ पूड घालावी
  6. प्रथम पाणी सुटते सतत हलवत राहावे मग मिश्रण घट्ट होऊ लागला की गॅस बंद करावा
  7. मिश्रण गार होऊ लागेल मग त्याचे लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर