Photo of Dadpe pohe by Manjiri Hasabnis at BetterButter
935
9
0.0(12)
0

Dadpe pohe

Feb-22-2018
Manjiri Hasabnis
20 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. पातळ पोहे 300 ग्राम
  2. 1 नारळ फोडून त्याचे पाणी आणि त्या नारळाचा चव
  3. अर्धी वाटी शेंगदाणे
  4. अर्धीवाटी कोथिंबीर बारीक चिरून
  5. 2 टोमॅटो बारीक चिरून
  6. 2 मध्यम कांदे बारीक चिरून
  7. 1 लिंबू
  8. फोडणी साठी तेल,जिरे,मोहरी,हळद,कढीपत्ता आणि हिंग
  9. चवी नुसार मीठ आणि साखर
  10. 5/6 हिरव्या मिरच्या किंवा 2 चमचे लाल तिखट

सूचना

  1. प्रथम पोहे चाळून बाजूला एका मोठ्या तरसाळ्यात काढून घ्या नंतर नारळ फोडून त्याचे पाणी काढून ठेवणे आणि नारळ खोवून घेणे एका कढईत खमंग फोडणी करून दाणे मंद गॅस वर तळून घेणे दाणे,मिरच्या,कढीपत्ता तळून होई पर्यंत कांदा ,टोमॅटो,कोथिंबीर बारीक चिरून घेणे पोह्यांवर नारळाचे पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करून घेणे नारळाचे पाणी कमी वाटल्यास 1 वाटी पाण्यात अर्धे लिंबू आणि 2 चमचे साखर घालून ते पोह्यांवर पसरावे वरील सर्व साहित्य एक एक करत पोह्यांवर घालावे वरून फोडणी घालावी आणि हलक्या हाताने छान मिक्स करावे

रिव्यूज (12)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Omkar M.
Feb-23-2018
Omkar M.   Feb-23-2018

1 no.

Hema Mehta
Feb-22-2018
Hema Mehta   Feb-22-2018

झकास!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर