मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाच्या वड्या

Photo of Olya narlachya vdya by Geeta Koshti at BetterButter
1369
4
0.0(0)
0

ओल्या नारळाच्या वड्या

Feb-22-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाच्या वड्या कृती बद्दल

नारळी पोर्णिमेला पारंपारिक रितीने ही वडी करतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ओल नारळ कीसुन 3 वाट्या
  2. साखर 1'1/2 वाटी
  3. तुप 2 चमचा
  4. मिल्क पावडर 3 चमचा ( नसेल तर खवा पण घालू शकतो )
  5. वेलची पुड 1 चमचा
  6. दुध 1/2 वाटी
  7. काजू / बदाम काप 4 चमचा

सूचना

  1. कढईत तुप टाकून नारळ कीस चांगला परतुन घ्या
  2. साखर , दुध , मिल्क पा. हे सर्व टाकून ते घट्ट होई पर्यत हालवा
  3. शेवटी काजू बदाम , वेलची पा. टाका
  4. व ताटाला तुप लाऊन त्यात थापून हव्या त्या आकारात वड्या पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर