मुख्यपृष्ठ / पाककृती / मसूर डाळी ची भाजी

Photo of Masur dalichi bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
970
3
0.0(0)
0

मसूर डाळी ची भाजी

Feb-22-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर डाळी ची भाजी कृती बद्दल

ही भाजी खायला खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मसूर डाळ - 1 वाटी
  2. कांदा - 1
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. कोथिंबीर
  5. जिरे मोहरी
  6. मीठ, हळद, तिखट
  7. तेल
  8. काळ तिखट

सूचना

  1. मसूर डाळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा
  2. नंतर कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात कांदा टाकणे परतून घेणे
  4. नंतर त्यात लसूण टाकून परतून घ्यावे
  5. हळद टाकणे
  6. तिखट, काळ तिखट, मीठ टाकून परतून घ्यावे
  7. नंतर त्यात मसूर डाळ घालून पाण्याचा शीपका देणे
  8. व शिजवून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर