Photo of Palak Thalipith by Poonam Nikam at BetterButter
903
13
0.0(4)
0

Palak Thalipith

Feb-23-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक एक पेंडी
  2. बेसन पीठ
  3. आल
  4. लसुन
  5. जीर
  6. कोथंबीर
  7. मीरची
  8. हळद
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. पालक धुवुनु चीरुन घ्या
  2. आता कोथंबीर आल, लसुन ,मीरची,एकत्र वाटुन बाजुला ठेवा
  3. पालक वेगळे कच्चेच वाटुन घ्या
  4. आता एका बाउल मद्धे मसाल्याचे वाटण ,पालकचे वाटण,बेसन पिठ एकत्र करा वरुन मिठ,हळद टाकुन एकत्र मिक्स करा
  5. आता तव्यावर तेल ओतुन छोटे आकार देवून पसरवा
  6. दोन्ही बाजुने तेलात फ्राय करुन घ्या.
  7. साॅस किंवा किंवा चपाती बरोबर सर्व करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Feb-23-2018
Ankush Nikam   Feb-23-2018

very nice

अतुल मोरे
Feb-23-2018
अतुल मोरे   Feb-23-2018

Testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर