Photo of Khaman Dhokla by Renu Chandratre at BetterButter
1114
5
0.0(0)
0

खमण ढोकला

Feb-23-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमण ढोकला कृती बद्दल

सॉफ्ट आणि परफेक्ट गुजरती खमण ढोकला

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन 2 वाटी
  2. रवा 1/2 वाटी
  3. दही 1 वाटी
  4. साखर 2 चमचे
  5. मीठ चविनुसार
  6. पानी 1 /2 ते 1 कप
  7. तेल 1 मोठा चमचा
  8. राई 1 चमचा
  9. कढ़ी पत्ता 10
  10. उभी चिरून हिर्वी मिर्ची 5

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे बेसन, रवा, मीठ , साखर, दही आणि थोड़े पाणी टाकून घट्ट मिश्रण तयार करा
  2. 10 मिंट झाकुन ठेवा
  3. एका प्लेटला तेल लावून घ्या
  4. तयार पीठात 1 चमचा एनो टाका ,मिक्स करा
  5. लगेच तेल लागलेल्या प्लेट मधे टाका
  6. 15 ते 20 मिंट वाफवून घ्या
  7. गार झाले की कट करून घ्या
  8. एका आएं मधे मोहरी कढ़ी पत्ताची फोड़नी तयार करा
  9. आणि तयार ढोकला वर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर