Photo of Sanjori by Maya Ghuse at BetterButter
1520
2
0.0(0)
0

सांजोरी

Feb-23-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांजोरी कृती बद्दल

सांजोरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सांजा 1 वाटी
  2. गूळ किसून अर्धी वाटी
  3. खोबरा किस अर्धी वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. जायफळ पावडर चिमूटभर
  6. रवा अर्धी वाटी
  7. मीठ
  8. तूप अर्धी वाटी
  9. अर्धी वाटी कणीक

सूचना

  1. रवा ,कणीक चाळून ,चिमूटभर मिठ व चमचाभर तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवला
  2. सारण - पातेल्यात तूप घेवून सांजा भाजून घेतला
  3. गरम पाणी टाकून शिजवले आणि गूळ घातला, गूळ विरघळून वाफ घेतली
  4. खोबरं, जायफळ- विलायची पावडर मिसळवली सारण तयार झालं
  5. भिजवून ठेवलेल्या रव्याची पूरी लाटून घेतली
  6. त्यात सांज्याचे सारण भरून पोळी लाटून घेतली
  7. तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर