मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकीची भाजी

Photo of Matakichi bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
888
2
0.0(0)
0

मटकीची भाजी

Feb-23-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकीची भाजी कृती बद्दल

मटकी पौष्टिक असते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मटकी - 1 वाटी
  2. कांदा, लसुण
  3. चिंच
  4. कोथिंबीर
  5. जिरे, मोहरी
  6. शेंगदाणे, तिळ मिक्स कुट
  7. तेल
  8. तिखट, मीठ, हळद, साखर

सूचना

  1. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  2. नंतर त्यात चिरलेला कांदा, लसुण पेस्ट टाकून परतून घ्यावे
  3. नंतर त्यात मोड आलेले मटकी टाकून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात तिखट, मीठ, हळद घालणे
  5. चिंचेचे पाणी घालावे
  6. गरम पाणी टाकून शिजवून घ्यावे
  7. शेवटी त्यात कुट, टाकणे
  8. साखर - 1 टीस्पून

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर