मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड मालपोआ

Photo of Bread sweet owals by Tejas Tawade at BetterButter
391
10
0(0)
0

ब्रेड मालपोआ

Feb-24-2018
Tejas Tawade
8 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड मालपोआ कृती बद्दल

Bread che malpooa

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • डेजर्ट
 • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 5

 1. ब्रेड
 2. तेल
 3. साखर
 4. वेलची पावडर
 5. काजू बदाम तुकडे

सूचना

 1. प्रथम ब्रेडची कडा कापून घ्या
 2. आता मधील नरम ब्रेड ला धार असलेल्या ग्लास किंवा वाटी ने गोलाकार कापू
 3. हे तयार गोलाकार ब्रेड तळून घ्या
 4. एका भांड्यात साखर घ्या आणि पानी घालून साखर पाक तयार करा
 5. तयार साखर पाका मध्ये वेलची पावडर घाला
 6. आणि तळलेले गोलाकार ब्रेड 1 मिनटं गरम करा व थोडा वेळ साखर पाका मध्ये मिसळून द्या
 7. आता तयार मालपोआ डिअह मध्ये घेऊन त्या वर ड्राय फ्रुईट्स सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर