मुख्यपृष्ठ / पाककृती / चना डाळीचे लाडू

Photo of Chanadal laddu by Maya Ghuse at BetterButter
913
5
0.0(0)
0

चना डाळीचे लाडू

Feb-25-2018
Maya Ghuse
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना डाळीचे लाडू कृती बद्दल

चना डाळीचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चना डाळ 1वाटी
  2. तूप पाऊण वाटी
  3. साखर 1 वाटी
  4. किसमीस 8-10
  5. विलायची पावडर अर्धा चमचा
  6. जायफळ पावडर चिमूटभर
  7. काजू 2-3
  8. बदामाचे तूकडे

सूचना

  1. चना डाळ पाण्यात भिजत घातली अर्ध्या तासाने पाण्यातून काढून कोरडी करून मिक्सरच्या भांड्यात टाकली
  2. मिक्सरमधून वाटून घेतली
  3. पातेल्यात तूप घेवून त्यात वाटलेली डाळ टाकून चांगली भाजून घेतली व गैस बंद केला
  4. नंतर त्यात पिठी साखर मिसळवली
  5. वरून विलायची पावडर, जायफळ पावडर मिसळवली
  6. लाडू वळवून घेतले काजू, किसमिस लावून सजविले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर