मुख्यपृष्ठ / पाककृती / सातूचे पिठाचे पौष्टीक धिरडे

Photo of SATUCHYA pithache  dhirde by Chayya Bari at BetterButter
1377
6
0.0(0)
0

सातूचे पिठाचे पौष्टीक धिरडे

Feb-25-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सातूचे पिठाचे पौष्टीक धिरडे कृती बद्दल

पचायला हलके व पौष्टीक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सातूचे पीठ २वाट्या
  2. तिखट १,२चमचे
  3. हळद १ चमचा
  4. मीठ चवीला
  5. तेल थोडेसे

सूचना

  1. सातूचे पीठ म्हणजे गहू व हरबरा डाळ सॅम प्रमाणात भाजून दळलेले पीठ सत्तू पण म्हणतात ते घेऊन पातळ भिजवावे
  2. त्यात तिखट मीठ हळद व १चमचा तेल घालावे २ मिनिटे लागतील ८ मिनिटे भिजू द्यावे तयारी झाली
  3. पीठ मिक्स करावे नॉनस्टिक तव्याला तेल लावून त्यावर धिरडे घालावे
  4. व तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजावे
  5. तयार धिरडी गरमगरम खोबऱ्याचा चटणीबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर