Photo of Mas vadi by mayuri kadam at BetterButter
1691
6
0.0(0)
0

मास वडी

Feb-25-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मास वडी कृती बद्दल

मास वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. कांदा 2 मोठे
  2. 1 वाटी खोबरं
  3. आलं
  4. लसूण
  5. कोथिंबीर
  6. धने 1 चमचा
  7. जिरे 1 चमचा
  8. लवंग 4 ते 5
  9. मिरे 4 ते 5
  10. दालचिनी 4 ते 5
  11. विलायची 3 ते 4
  12. हळद
  13. लाल तिखट
  14. काळ तिखट
  15. हिरवी मिरची 4 ते 5
  16. हरबरा डाळीचे पीठ 2 वाटी
  17. मीठ
  18. तेल

सूचना

  1. कांदा खोबरे भाजून घ्या
  2. सर्व खडा मसाला भाजून घ्या
  3. आता मिक्सर मदे खोबरे कांदा आलं लसूण कोथिंबीर खडा मसाला लाल तिखट मीठ चवीपुरतं घालून मोठं मोठं वाटून घ्या
  4. आता आता कढई मध्ये तेल टाकून लसूण मिरची च वाटण करून घाला व पाणी घालून उकळून घ्या
  5. आता त्यात मीठ घालून डाळीचं पीठ घालून घट्ट होईपर्यत शिजवा
  6. आता हे मिश्रण एक ओल्या कापडावर पसरा व त्यावर वाटलेलं मिश्रण पसरून ते बंद करून घ्या
  7. त्याला मासा सारखा आकार देऊन काप करून घ्या
  8. आता एक कढई मध्ये आलं लसूण कांदा खोबर ची पेस्ट तेलात परता
  9. व त्यात काळ तिखट व हवे तेवढे पाणी घालून मीठ घालून उखळा
  10. आता एक बाउल मध्ये हा रस्सा व मास वाडी देऊन सव्ह् करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर