मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी मटार फ्राय भाजी

Photo of Bhendi matar fry bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
788
4
0.0(0)
0

भेंडी मटार फ्राय भाजी

Feb-27-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी मटार फ्राय भाजी कृती बद्दल

ही भाजी खायला खूप छान लागते.

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भेंडी चिरून - अर्धा किलो
  2. कांदा - चिरून
  3. मटार - 1 वाटी
  4. जिरे मोहरी
  5. हिंग - अर्धा टीस्पून
  6. तेल - 2 टेबल स्पून
  7. कोथिंबीर
  8. कढीपत्ता
  9. लसुण मिरची पेस्ट

सूचना

  1. प्रथम भेंडी लोखंडी कढई मध्ये भाजून घेणे व ताटात काढून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
  4. कढीपत्ता टाकणे
  5. नंतर त्यात लसूण मिरची पेस्ट टाकणे
  6. वाटाणा टाकून परतून घ्यावे
  7. हळद, हिंग, मीठ टाकून परतून घ्यावे
  8. नंतर त्यात भेंडी टाकणे व चांगले परतून घ्यावे
  9. शेवटी वरुण कोथिंबीर घालणे व चांगले परतून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर