Home / Recipes / Bhendi fry

Photo of Bhendi fry by Rajlaxmi Padsalge at BetterButter
719
4
0.0(0)
0

Bhendi fry

Feb-19-2018
Rajlaxmi Padsalge
8 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. भेंडी - अर्धा किलो
  2. कांदा - 1
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. कोथिंबीर
  5. जिरे मोहरी
  6. हळद, तिखट, मीठ
  7. तेल
  8. शेंगदाणा कुट - 4 टेबल स्पून
  9. साखर - 1 चमचाभर

Instructions

  1. प्रथम भेंडी धून घेणे
  2. बारीक लांब लांब चिरून घेणे
  3. कांदा, लसुण लांब चिरून घेणे
  4. कोथिंबीर चिरून घ्यावे
  5. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे नंतर त्यात कांदा टाकून परतून घ्यावे
  6. लसुण टाकणे नंतर त्यात भेंडी टाकणे व चांगले परतून घ्यावे चिकट पणा जाई पर्यंत
  7. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून परतून घ्यावे
  8. शेवटी त्यात शेंगदाणा कुट घालणे व कोथिंबीर घालून

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE