168
4
0.0(1)
0

Fodnichi bhakar

Feb-27-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 3

  1. भाकर २
  2. तेल २ tbsp
  3. हिंग १/८ tsp
  4. मोहरी १/२ tsp
  5. जिरे १/२ tsp
  6. कडीपत्ता ५-६
  7. हिरवी मिरची ३
  8. कांदे ३ बारीक चिरलेले
  9. हळद १/२ tsp
  10. लाल तिखट १/४ tsp
  11. गाजर २ tbsp (ऑप्शनल)
  12. वाटणे २ tbsp (ऑप्शनल)
  13. सुकी बनवलेली कोणतीही पालेभाजी(ऑप्शनल)
  14. मीठ चवीनुसार
  15. कोथिंबीर
  16. हिरवी कांदा पात २ tbsp
  17. लिंबाचा रस १ tbsp(ऑप्शनल)

सूचना

  1. प्रथम भाकरी मोडून घ्याव्यात. मिक्सर मध्ये करू शकता.
  2. फोडणी साठी लोखंडी कढई मध्ये तेल कडकडीत तापवून त्यात हिंग, जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिरची ची खमंग फोडणी द्यावी.
  3. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावा.
  4. मग त्यात गाजर, वाटाणा घालणार असाल तर ते व थोडे मीठ घालून थोडे हलके वाफवून घ्यावे.
  5. मग हळद, लाल मिरची पावडर घालून २ मिनिट परतावे.
  6. शेवटी भाकरीचा चुरा घालून थोडे पाणी शिंपून वाफवून घ्यावे.
  7. जर तायर सुखी पालेभाजी घालणार असाल तर हळद लाल तिखट झाल्यावर भाजी घालून मग भाकरीचा चुरा घालून वाफ काढावी.
  8. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर, कांदा पात, व लिंबाचा रस टाकून सोबतीला दह्याची चटणी किंवा दही सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर