मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान मेथी पराठा

Photo of Schezwan fenugreek paratha by kanchan date at BetterButter
723
4
0.0(0)
0

शेजवान मेथी पराठा

Feb-28-2018
kanchan date
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान मेथी पराठा कृती बद्दल

अतिशय सोपी, झटपट आणि पौष्टिक रेसिपि

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 वाटी गव्हाचं पीठ
  2. 1 वाटी बारीक चिरलेली मेथी
  3. शेजवान चटणी
  4. मीठ
  5. आमचूर पावडर
  6. तेल

सूचना

  1. गव्हाच्या पिठात चवी प्रमाणे मीठ आणि 1 चमचा तेल आणि पाणी घालून मळून घ्या. 5 मिनिटे पीठ भिजू द्या
  2. आता पिठाची चपाती लाटून घ्या आणि त्यावर शेजवान चटणी लावा. बारीक चिरलेली मेथी थोडं मीठ आणि आमचूर पावडर लावा
  3. आता चपातीला मध्यातून एक कट द्या आणि त्रिकोणी दुमडत जा.
  4. त्याचा आकार आता सामोसा सारखा होईल. आता त्रिकोणी आकारात लाटून घ्या
  5. ताव गरम करून पराठा दोनही बाजूने तेल लावून छान भाजून घ्या
  6. शेजवान मेथी पराठा रेडी आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर