Photo of Dalichi chatni by Maya Ghuse at BetterButter
765
5
0.0(1)
0

Dalichi chatni

Mar-01-2018
Maya Ghuse
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • ग्रीलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धी वाटी चना डाळ
  2. अर्धी वाटी दही
  3. हिरवी मिरची
  4. कोथिंबीर
  5. साखर अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल अर्धा चमचा
  8. जिरं अर्धा चमचा

सूचना

  1. डाळ पाण्यात भिजत घातली, भिजल्यानंतर स्वच्छ धूवून, त्यात कोथिंबीरी घालून मिक्सरमधून वाटून घेतली
  2. वाटलेल्या डाळीत साखर, दही, मीठ टाकून जिरं, हिरवी मिरचीची फोडणी टाकली
  3. मिसळून घेतली ,वरून कोथिंबीर घातली

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-01-2018
Chayya Bari   Mar-01-2018

My fav.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर