Photo of jawari huradacha upma by Seema jambhule at BetterButter
1353
6
0.0(1)
0

jawari huradacha upma

Mar-01-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचा हुरडा भरडलेला 1 वाटी
  2. कांदा 1
  3. टमाटर 1
  4. मिरची 1-3
  5. लसूण पाकळी 3
  6. हळद 1/2 छोटा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. जिरे मोहीरी 1 चमचा
  9. तेल
  10. कोथिंबीर

सूचना

  1. ज्वारीचे कोहळे कंस घ्या
  2. ज्वारीचे कंस भाजून घ्या
  3. भाजलेले कंस साफ करून घ्या
  4. नंतर मिक्सर मध्ये भरडून घ्या
  5. त्या भराडेलेल्या पीठ मध्ये थोड पानी शिंपडून घ्या
  6. ते भरडलेल पीठ 5 मिनट साठी ठेवा
  7. नंतर भांडत तेल गरम करा
  8. तेल गरम झाले का मोहरी जिरे टाका
  9. नंतर बारीक चिरलेला कांदा टाका
  10. कांदा लाल झाला कि ठेचालेला लसूण टाका
  11. त्या मध्ये चिरलेल्या मिरच्या टमाटर टाकून परता
  12. नंतर हळद आणि मीठ टाकून परतून घ्या
  13. त्या परतून घेतलेला मसाले मध्ये भरडून घेतलेला हुरडा टाका
  14. त्या मध्ये थोडे पाणी शिंपडून परता
  15. झाकण टेवुन वाफेवर शिजवा
  16. शिजले नंतर वरून कापलेली कोथिंबीर टाका...

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
manisha Magare
Mar-08-2018
manisha Magare   Mar-08-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर