Photo of dhebare by Hemangi Purohit at BetterButter
639
4
0.0(2)
0

dhebare

Mar-02-2018
Hemangi Purohit
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक चिरलेली मेथी १ मोठी वाटी
  2. बाजरीचे पीठ २ वाट्या
  3. ल‍ाल तिखट २ चमचे
  4. हळद १ छोटा चमचा
  5. अोवा १/२ छोटा चमचा
  6. मीठ १ चमचा किंवा चवीनुसार
  7. ताक १ मोठी वाटी
  8. चिमुटभर साखर
  9. तेल
  10. तीळ

सूचना

  1. साहित्य.
  2. बाजरीच्या पीठात तीळ सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करुन गोळा भिजवून घ्या.
  3. कुकरमध्ये थोडं पाणी ठेवा व त्यात ‌अर्ध भांडं पाणी ठेवा.
  4. आता भिजवलेल्या पिठाचे २ रोल करून घ्य‍ा. भांड्याला तेल लावून त्यात हे रोल ठेवून कुकरमध्ये ठेवा व शिट्टी न लावता कुकरचं झाकण लावा.
  5. मध्यम आंचेवर २० ते २५ मिनिटं उकडवून घ्य‍ा.
  6. तयार रोल च्या चकत्या करुन घ्या.
  7. नॉनस्टिक तव्यावर चमचाभर तेल सोडून त्यावर या चकत्य‍ा शॅलो फ्राय करा. करताना वरुन तीळ टाका.
  8. तयार आहेत खमंग रुचकर ढेबरे. कोणत्याही चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा. दह्यासोबत ही चविष्ट लागतात.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Mar-06-2018
लेखा औसरकर   Mar-06-2018

खूप मस्त झाले ग

Sheetal Sharma
Mar-06-2018
Sheetal Sharma   Mar-06-2018

great

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर