Home / Recipes / Bharlele dhemase

Photo of Bharlele dhemase by pranali deshmukh at BetterButter
1058
4
0.0(0)
0

Bharlele dhemase

Feb-02-2018
pranali deshmukh
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 पाव कोवळी ढेमसे
  2. 25 gr सुकं खोबरं
  3. 2 चमचे खसखस
  4. 1 कांदा
  5. धने 2 चमचे
  6. अद्रक लसूण पेस्ट # चमचे
  7. 1 तमालपत्र
  8. 1 इंच दालचिनी
  9. 1 बडी इलायची
  10. 2 मिरे
  11. 1 लवंग
  12. 1 स्टार फुल
  13. 2 चमचे तिखट
  14. 1 चमचा हळद
  15. 1 चमचा गरम मसाला
  16. मीठ
  17. 2 डाव तेल
  18. मोहरी 1

Instructions

  1. ढेमसे धुवून घ्या .वरूनगोल कापून आतमध्ये कोरून पोकळ करा.
  2. खोबरं ,धने ,खसखस भाजून मिक्सरमधून वाटून घ्या .
  3. कांदा पण भाजून पेस्ट काढा.खडा मसाला पण भाजून मिक्सरमधून वाटून घ्या.
  4. वरील मसाल्यात ,1/2 तबसप तिखट ,गोडा मसाला मीठ घालून मिक्स करा आणि ढेमसानमध्ये भरा .
  5. कढईत तेल घाला ,तेल तापलं कि मोहरी घाला कांद्याची पेस्ट घाला थोडी परतवा.खडामसाला घाला परतवा.
  6. तिखट ,हळद ,मीठ घालून 1 वाटी पाणी घाला आणि मसाले ढेमसे पॅनमध्ये ठेवा . झाकण ठेवून 15 टू 20 मिनिट शिजू द्या.
  7. हि भाजी चपाती किंवा नान बरोबर छान लागते.
  8. जर रस्सेदार बनवायचं असेल तर दोन वाट्या गरम पाणी घाला उकळी येऊ द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE