मुख्यपृष्ठ / पाककृती / मोडाच्या मुगाचे डोसे.

Photo of Sprouted moong dosa, by Maya Joshi at BetterButter
750
10
0.0(0)
0

मोडाच्या मुगाचे डोसे.

Mar-03-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोडाच्या मुगाचे डोसे. कृती बद्दल

प्रथीने व जिवनसत्वाने भरपूर आशी न्याहारी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मोडाचे मूग वाटून
  2. १ चमचा तांदुळपीठ
  3. ५-६ लसूणकळ्या, २-३ हि.मिरच्या व कोथींबीर वाटून
  4. १ टे.स्पू. दही.
  5. मिठ चवीप्रमाणे.

सूचना

  1. वाटलेले मूग, तांदुळपिठ एकत्र करा.
  2. १ चमचा दही घाला.
  3. लसूण , मिरची, कोथींबीरचे वाटण घाला.
  4. मिठ घाला.
  5. पातळसर करा.
  6. तव्यावर डोसे घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर