Photo of Corn potato mix veg cutlet by Maya Joshi at BetterButter
1447
9
0.0(1)
0

Corn potato mix veg cutlet

Mar-03-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप उकडलेला मका, ठेचून
  2. २ बटाटे उकडून चूरुन.
  3. १/२ कप किसलेला कोबी, फ्लावर,
  4. १/४ कप पनीर चूरुन
  5. थोडेसे वाटाणे उकडून , चूरुन
  6. १ चमचा आले, लसूण हि. मिरची पेस्ट
  7. कोथींबीर, मीठ

सूचना

  1. सर्व साहीत्य मिक्स करा.
  2. मिठ, कोथींबीर घाला.
  3. रोल करा.
  4. रव्यात घोळवून तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sheetal Sharma
Mar-06-2018
Sheetal Sharma   Mar-06-2018

great recipe

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर