मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीचे झटपट डोसे

Photo of Instant Ragi Dosa by Sanika SN at BetterButter
895
6
0.0(0)
0

नाचणीचे झटपट डोसे

Mar-06-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीचे झटपट डोसे कृती बद्दल

नाचणीचे पाैष्टिक व कमी तेलात झटपट होणारे डोसे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी नाचणीचे पीठ
  2. १/२ वाटी तांदळाची पिठी
  3. १ हिरवी मिरची बारीक चिरून
  4. ५-६ कढीपत्ता बारीक चिरून
  5. बारीक चिरलेली कोथींबीर
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. नाचणीचे पीठ, तांदळाची पिठी, चिरलेली मिरची, चिरलेली कोथींबीर, चिरलेला कढीपत्ता व मीठ एकत्र करावे.
  2. त्यात थोडे-थोडे करून पाणी घालून घावने / नीर डोश्याप्रामाणे पातळ मिश्रण बनवावे. (ताकात भिजवले तरी चालेल)
  3. नॉन-स्टीक तवा गरम करायला ठेवावा व डावाने मिश्रण तव्यावर ओतावे.(नेहमीच्या डोश्याप्रमाणे वाटीने पसरवायचे नाही.)
  4. थोडे तेल सोडून हलकेच काढावे.
  5. गरम-गरम डोसे नारळाच्या, लसणीच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर