एग डोसा | Egg Dosa Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  6th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Egg Dosa by Sneha Adhav at BetterButter
एग डोसाby Sneha Adhav
 • तयारी साठी वेळ

  7

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

एग डोसा recipe

एग डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Dosa Recipe in Marathi )

 • डोसा पीठ
 • अंडी
 • हिरवी मिरची
 • मीठ
 • जीरे पावडर
 • मीठ
 • कांदा, टोमॅटो, कोथिंबीर (ऑपशन)

एग डोसा | How to make Egg Dosa Recipe in Marathi

 1. नेहमी प्रमाणे डोसा पीठ बनवून घ्या.
 2. बाउल मध्ये एक अंड फोडून फेटून घ्या.
 3. यात हिरवी मिरची व किंचित मीठ घालुन छान फेटून घ्यावे.
 4. आवडत असल्यास यात कांदा, टोमॅटो व कोंथिबीर घाला.
 5. डोसा पॅन वर नेहमी प्रमाणे डोसा घालून घ्या त्यावर फेटलेले अंड घालून पसरवून घ्यावे.
 6. वरून जिरेपूड घाला. मंद आचेवर भाजून घ्या.
 7. गरमागरम डोसे चटणी सोबत खाण्यास घ्या.

Reviews for Egg Dosa Recipe in Marathi (0)