Photo of Cucumber boats by Lata Lala at BetterButter
847
5
0.0(0)
0

काकड़ी नाव

Mar-09-2018
Lata Lala
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकड़ी नाव कृती बद्दल

काकडीच्या नावा. हयात दही, मक्या व पालक बरोबर सुगंधित मिडिल ईस्टर्न मसाले, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या व पिस्त्यांचे मिश्रण भरलेले आहेत.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • मिडल ईस्टर्न
  • चिलिंग
  • अॅपिटायजर
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप - घट्ट दही
  2. 1 कप - अमेरिकन कॉर्न
  3. 1/2 बंडल - पालक
  4. 2 - मोठे काकड़ी
  5. लसूण - 2 चिरलेला
  6. 1/2 या लिंबाचा रस
  7. सुका गुलाब पाकळ्या - काही
  8. एक चिमूट झटार मिडिल ईस्टर्न स्पाइस
  9. बारीक कापलेले पिस्ता - 1/2 कप
  10. 1/4 टीस्पून - लाल तिखट चिल्ली फ्लेक्स
  11. चवीनुसार मीठ

सूचना

  1. एका रुमालात दही बांधून 1 तास टांगुन ठेवा
  2. अमेरिकन कॉर्न शिजवा आणि गैस बंद करुण त्याचात चिरलेला पालक घालून ठेवा
  3. एक मिनिट ठेवून नंतर निथळून घ्या
  4. फेटलेल्या दह्यामध्ये अमेरिकन कॉर्न, पालक, लिंबू, मीठ, झतार, चिलीचे फलैक्स टाकून फ्रिजमध्ये ठंड करायला ठेवा
  5. काकडीला अर्ध कापून घ्या आणि पोकळ बोट बनवून द्या.
  6. त्याचात दही वाला मिश्रण भरून गुलाबाच्या पाकळ्या व बारीक कापलेले पिस्ता पसरावा
  7. पालक पत्ता व टोमेटो स्लाइस एक टूथपिक वर सजवा
  8. काकडीच्या बोटीवर हे टूथपिक तिरपे लावा
  9. थंड सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर