मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना ब्लूबेरी कपकेक

Photo of Banana Blueberry Cupcake by Saraswati Vasmatkar at BetterButter
745
2
0.0(0)
0

बनाना ब्लूबेरी कपकेक

Mar-09-2018
Saraswati Vasmatkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना ब्लूबेरी कपकेक कृती बद्दल

लहानांसाठी पौष्टीक कपकेस्

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1.5 कप गव्हाचं पीठ
  2. 200 ग्रॅम्स स्वीटन्ड कंडेन्स्ड मिल्क
  3. अर्धा चमचा बेकिंग सोडा
  4. अर्धा चमचा बेकिंग पावडर
  5. 1 चमचा व्हॅनिला इसेंस
  6. 1 चमचा आॅलिव्ह आॅईल
  7. 1 मोठा चमचा बटर
  8. चिमूटभर मीठ
  9. 1 केळी कुस्करलेली
  10. 1 कप ब्लूबेरी
  11. आवडीनुसार ड्रायफ्रुटस्
  12. गरज पडल्यास दूध

सूचना

  1. गव्हाचं पीठ, कंडेन्स्ड मिल्क, केळी, मीठ, व्हॅनिला इसेंस, आॅलिव्ह आॅईल, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, पातळ केलेलं बटर व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
  2. त्यात लागत असेल तर दूध घालून मिश्रण एकत्र करावे.
  3. मिश्रण पातळ होऊ देऊ नये.
  4. आता त्यात ब्लूबेरीज़ आणि ड्रायफ्रुटस् घालावे.
  5. सर्व मिश्रण आता कप केकच्या साच्यात घालावे.
  6. 180 डिग्री सेल्शिअस ला प्रि-हीट केलेल्या ओव्हन मध्ये 25-30 मिनिटे बेक करून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर