मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी खिचडी

Photo of Khandeshi khichadi by Darshana Mahajan at BetterButter
3407
6
0.0(0)
0

खान्देशी खिचडी

Mar-10-2018
Darshana Mahajan
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी खिचडी कृती बद्दल

पौष्टीक आणि पचायला हलकी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाटी तांदूळ
  2. 1 वाटी तूर डाळ
  3. तेल
  4. राई
  5. जिर
  6. लसूण
  7. 2 कांदा
  8. 1 मोठा टमाटा
  9. 1 छोटा बटाटा
  10. 2 चमचा तिखट
  11. अर्धा चमचा गरम मसाला
  12. धने जिर पूड
  13. हळद
  14. कोथिंबीर
  15. दोन ते अडीच तांब्या पाणी

सूचना

  1. कुकर मध्ये तेल टाकून राई टाकले
  2. जिर टाकले
  3. लसूण टाकले
  4. कांदा टाकला, गुलाबी झाल्यावर
  5. टमाटे टाकले , टमाटे नरम झाल्यावर.
  6. तिखट , मसाला, धने जिरेपूड, हळद टाकून
  7. पाणी टाकले
  8. बटाटा टाकला
  9. तांदूळ आणि तूर डाळ धुऊन पाण्यात टाकले
  10. मीठ टाकले
  11. कोथींबीर टाकली
  12. खिचडीतले पाणी अर्धे झाल्यावर कुकर लावून 1 शिट्टी घेतली
  13. कुकर शांत झाल्यावर कुकर खोला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर