मुख्यपृष्ठ / पाककृती / आमसुलाची उन्हाळा स्पेशल चटणी

Photo of Summer special Kokam chatani by archana chaudhari at BetterButter
713
3
0.0(0)
0

आमसुलाची उन्हाळा स्पेशल चटणी

Mar-11-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमसुलाची उन्हाळा स्पेशल चटणी कृती बद्दल

उन्हाळ्यात उन बाधु नये म्हणून आमसुल खाणे चांगले असते.ही चटनी म्हणून वापरू शकतो कींवा पाण्यात टाकुन सरबत पण बनु शकतो.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. आमसुले १ कप
  2. मिरे पावडर १/२लहान चमचा
  3. जिरे पावडर १/२ लहान चमचा
  4. खजूर ५
  5. गुळ ३/४ वाटी
  6. बादाम १०
  7. मनुका १०
  8. व्हीनेगर 2 चमचे
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. आमसुले व्हीनेगर मधे १० मिनिटे बुडवून ठेवा.
  2. आमसुले आणि सगळे साहित्य ब्लेंडर मधे टाकुन बारीक चटणी बनवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर