Home / Recipes / Kokam sar

Photo of Kokam sar by लेखा औसरकर at BetterButter
1290
13
0.0(0)
0

Kokam sar

Feb-22-2018
लेखा औसरकर
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kokam sar RECIPE

कोकमचे सार म्हणजे आमसुलाचे सार उन्हाळ्यात खूप हे खूप पचनास उपयुक्त ठरते

Recipe Tags

  • Low Fat

Ingredients Serving: 6

  1. 15 ते 20 कोकम
  2. दोन चमचे तुप किंवा तेल
  3. 2 हिरवी मिरची
  4. कढिपत्ता
  5. 1/2 जिरे
  6. हिंग
  7. मीठ
  8. गुळ किंवा साखर
  9. पाणी

Instructions

  1. पप्रथम कोकम कोमट पाण्यात भिजत ठेवा .
  2. भिजलेले कोकम हाताने कुस्करून त्यातून कोकमाचे पाणी काढून घ्या ते गाळून घ्या. आता गँसवर एका भांडात तुप किंवा तेल गरम करत ठेवा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडलेकी मिरचीचे तुकडे व कढिपत्ता टाका. त्यावर कोकमाचे गाळलेले पाणी व आजून पाणी चवीनुसार मीठ व गुळ टाका छान उकळून घ्या व छान गार करुन गोड आंबड सार जेवणात घेऊ शकतात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE