मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ तडका (झिरो आॅयल)

Photo of Daal Tadka (zero oli) by Poonam Nikam at BetterButter
1
5
0(0)
0

डाळ तडका (झिरो आॅयल)

Mar-11-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ तडका (झिरो आॅयल) कृती बद्दल

लहान मूलांपासुन ते मोठ्या माणसांसाठी पौष्टीक तडका डाळ बीन तेलातली

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

 1. तुरीची डाळ १ वाटी
 2. मुगाची डाळ पाव वाटी
 3. कांदा
 4. टोमॅटो
 5. कोथंबीर
 6. कढिपत्ता
 7. जिर
 8. हिंग
 9. लाल तिखट
 10. हिरव्या मिरच्या २
 11. मीठ
 12. हळद

सूचना

 1. कुकरला डाळ शिजवुन घ्या
 2. डाळ शिजवताना हळद, वरुन चिमुठभर हिंग टाकुन शिजवुन घ्या
 3. गॅसवर भांड्यामद्धे जिर टाकुन रोस्ट करा
 4. वरुन कांदा परता
 5. कांदा चिकटत असेल तर त्यावर थोडे २ टि. पाणी ओता त्यामुळे कांदा लालसर भाजला जाईल
 6. कांदा चिकटत असेल तर
 7. वरुन टोमेटो परता आता कढिपत्ता टाका
 8. आल लसुन टाका
 9. हिरवी मीरची टाका
 10. टोमॅटो नरम झाल्यावर त्यावर तिखट मसाला टाकुन परता
 11. मसाला चांगला परता .
 12. वरुन शिजवलूली डाळ ओतुन ढवळुन घ्या
 13. थोडे मीठ घाला
 14. ५ मीनीटे शिजल्यावर भात चपाती बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर