खजूर बिया काढून दूधात भिजवून ठेवा,
मिक्सरमध्ये खजूर दुधाबरोबर बारीक करून घ्या
आता त्यात बाकीचे साहित्य घालून परत मिक्सर वरून फिरवून घ्या, त्यात ड्राय fruits घाला
पातेल्यात जाळी ठेवून झाकण ठेवा, आणि 5 मिनिटे गरम करा
आता cake च्या साच्याला तूप लावून , त्यात हे मिश्रण घाला
आता हा साचा गरम करत ठेवलेल्या पातेल्यात ठेवून त्या पातेल्यावर झाकण घालून गॅस mudium flame वर ठेवून द्या 20 ते 25 मिनिटात cake रेडी
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा