Photo of Very light anda bhurji by tejswini dhopte at BetterButter
1500
5
0.0(2)
0

Very light anda bhurji

Mar-11-2018
tejswini dhopte
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Very light anda bhurji कृती बद्दल

अंडा हा नॆहमीच शरीराला हॆल्दी असतो

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४अंडी
  2. ३कांदॆ
  3. ४-५मिरची
  4. कोथींबीर
  5. तिखट मीठ हळद
  6. जिरॆ
  7. १मोठा चमचा तॆल

सूचना

  1. पॅन मध्ये तॆल टाकावे बारीक चिरलेला कांदा टाकावा.
  2. कांदा गुलाबी झाला कि मिरच्या टाळाव्या.
  3. तॆ थोडे परतले की तिखटमीठ हळद टाकावे
  4. नंतर अंडी फोडून त्यात टाकावी आणि सतत सतत परतावे
  5. २मि.वाफ काढून घ्यावी आणि भाजी सवॅ करावी.
  6. वॆरी लाईट ईजी भुरजी

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Apr-06-2018
Urwashi Thote   Apr-06-2018

Sundar

Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

wow mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर