मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीचा घाटा/पेज

Photo of Jowar ghata/pej by Ajinkya Shende at BetterButter
3775
5
0.0(0)
0

ज्वारीचा घाटा/पेज

Mar-11-2018
Ajinkya Shende
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीचा घाटा/पेज कृती बद्दल

पचायला हलका व आजारपणात तोंडाला चव आणणार पौष्टिक पदार्थ..

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी ज्वारीचं पीठ
  2. १ चमचा साजुक तुप
  3. अर्धा चमचा जीरं
  4. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम एका पॅन मधे ज्वारीचं पीठ मध्यम आचेवर खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.
  2. नंतर हे पीठ एका मोठ्या बाऊल मधे काढून त्यात २ ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  3. नंतर पॅन मधे तुप टाकून तुप तापल्यावर त्यात जीरं टाकावं व ज्वारीच्या पिठाचे मिश्रण हळू-हळू टाकावे व टाकताना सतत ढवळत रहावे जेणेकरुन गुठळ्या होणार नाही.
  4. व ५-७ मिनिट मिनिट मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत उकळवुन घ्यावा.
  5. तयार घटा/पेज वरून साजुक तुप टाकून गरमचं प्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर