मुख्यपृष्ठ / पाककृती / पिझ्झा कप अपेपात्र नो ओव्हन

Photo of Pizza cups in appe patr no ovan. by Anita Bhawari at BetterButter
708
7
0.0(0)
0

पिझ्झा कप अपेपात्र नो ओव्हन

Mar-14-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा कप अपेपात्र नो ओव्हन कृती बद्दल

माझ्या मुलाला खुप आवडत आणि बर्थडे पार्टी किंवा किटी पार्टीत करता येईल असा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ब्रेड स्लाइस अख पॅकेट
  2. ढोबळे मिरची
  3. कोबी
  4. टोमॅटो
  5. कांदा
  6. पिझ्झा साॅस
  7. मीठ
  8. बटर अमुल
  9. ओरिगॅनो
  10. प्रोसेस चिझ
  11. मोझरेला चिझ
  12. भाजी आवडीनुसार घेऊ शकतो
  13. चिलीफलेकस

सूचना

  1. ब्रेड कडा कापून घेऊन लाटलयाने लाटून घ्या व गोल आकाराचे कापून घेणे
  2. भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या साॅस ऑरिगॅनो मीठ चिलीफलेकस चिझ हे सर्व एकत्र करून घ्या
  3. अपेपात्र गरम करण्यास ठेवावे
  4. ब्रेड स्लाइसला बटर लावून बटर लावलेली बाजु खाली अपेपात्र त ठेवून चमचा ने मिक्स केलेकेलल मिश्रण स्लाइस वर ठेवून वरतुन चिझ किसुन घाला
  5. आता झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावेत
  6. साॅस सोबत गरमागरम खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर