Home / Recipes / Patra

Photo of Patra by   at BetterButter
1237
2
0.0(0)
0

Patra

Mar-29-2018
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Gujarat
  • Boiling
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बेसन पीठ ४कप
  2. अळवी पत्ता १२
  3. ईमली १०० गाम
  4. गुळ २००गा्म
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट ३ चमचे
  7. हिरव्या मिरच्या पेस्ट २ चमचा
  8. सोडा १/२ चमचे
  9. मोहरी २ चमचे
  10. हीग १ चमचे
  11. कोथिंबीर
  12. २ लीब

Instructions

  1. अळवी पत्ता (अडवी)गुळ,लीब ,,ईमली, मीठ,सोडा,बेसन, हिरव्या मिरच्या, लाल तिखट
  2. गुळ आणि ईमली पाणी टाकून हाताने रस करा
  3. असं होईल
  4. मग बेसन पीठ मघे सोडा, लाल तिखट,मीठ, हिरव्या मिरच्या टाकून द्यावे
  5. मग तयार केलेल्या ईमली पाणी टाकून द्यावे
  6. मग असे मिश्रण तयार करावे
  7. मग पानाची नसे(डाडी) काढून घ्यावे आणि लीबु लावून धावे
  8. असे पान वर लावून धावे
  9. मग पान फोल्ड करून द्यावी
  10. मग टोप मधे पाणी आणि डीस ठेवा
  11. मग पातरा ठेवा
  12. मग ढाकणे लावा २० मीनीट
  13. झालं
  14. मग टुकडे करून द्यावी
  15. फोडणी करावी तेल,तीळ,म़ोहरी, हींग कोथिंबीर
  16. मग फोडणी करावी
  17. झालं
  18. कोथिंबीर घालून झालं

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE