Photo of Manchurian by deepali oak at BetterButter
900
11
0.0(9)
0

Manchurian

Mar-20-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 8

  1. कोबी १ मोठा
  2. शेजवान चटणी २-३ मोठी वाटी
  3. तिखट मीठ हिंग
  4. कोथिंबीर
  5. प्रत्येकी १वाटी तांदूळपीठ,मैदा,काॅर्नफ्लावर
  6. तेल तळणीसाठी
  7. खायचा सोडा चीमुटभर पण ऐच्छिक
  8. पाणी

सूचना

  1. कोबी बारीकसा चिरून घ्या
  2. त्यात चिरून कोथिंबीर घाला
  3. पीठे घाला
  4. तिखट मीठ खायचा सोडा हिंग घाला
  5. शेजवान चटणी २-३मोठे चमचे घाला
  6. आता जरा जरा पाणी घालून सैलसर भीजवा
  7. तेल तापले कि एक चमचा तेल मीश्रणात घालून कालवा
  8. गोळे करून डीप फ्राय करा
  9. टिशू पेपर वर काढा व तयार तुमचे मंचुरीअन..शेजवान चटणी सोबत खाण्याकरिता!!!

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Mar-22-2018
Triveni Patil   Mar-22-2018

Too Yummy

Anvita Amit
Mar-20-2018
Anvita Amit   Mar-20-2018

bhari...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर