मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा कटलेट

Photo of Sago cutlet by Maya Joshi at BetterButter
524
6
0.0(0)
0

साबूदाणा कटलेट

Mar-23-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा कटलेट कृती बद्दल

आतिशय चविष्ट व वेगळ्या प्रकारचे. मी याची आयडीया your food lab वरुन घेतली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी साबुदाणे भिजवून पाणी काढून २-३ तास सूकवून
  2. १ वाटी उकडून चुरलेले बटाटे
  3. १ वाटी उकडून किसलेले बीट
  4. १ गाजर किसून
  5. १ सि. मिरची चिरुन
  6. मिरची पावडर व मिठ चविनुसार
  7. कोथींबीर चिरुन
  8. २ हि. मिरच्या चिरुन
  9. १ चमचा आले लसूण पेस्ट.
  10. १ चमचा धने पावडर.

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करा.
  2. चांगले मिसळून घ्या.
  3. गोल कटलेट करुन तळा किंवा शँलो फ्राय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर