दही बटर | Dahi butter Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  26th Mar 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Dahi butter by deepali oak at BetterButter
दही बटरby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

1

दही बटर recipe

दही बटर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi butter Recipe in Marathi )

 • जीरा बटर पॅकेट १
 • काळीमीरि पावडर
 • चाट मसाला
 • दही अर्धाकिलो
 • पीठी साखर दह्याच्या अंबटपणा नुसार
 • पाणि

दही बटर | How to make Dahi butter Recipe in Marathi

 1. एका पातेलीत पाणी गरम करत ठेवा
 2. एका बाऊल मध्ये दही व साखर मिक्स करा
 3. आता पातेलीतील गरम पाण्यात बटर बुडवा
 4. बटरचे चमच्याने सर्व पाणी दाबून प्लेट मध्दे घ्या
 5. गोड केलेले दही बटर वर पसरवा
 6. वरून तिखट काळीमीरी पावडर व चाट मसाला पसरवा तय्यार

Reviews for Dahi butter Recipe in Marathi (1)

samina shaikh2 years ago

मस्तच
Reply