मुख्यपृष्ठ / पाककृती / मावा चॉकलेट रोल

Photo of MAWA chocolate roll by Minal Sardeshpande at BetterButter
649
5
0.0(0)
0

मावा चॉकलेट रोल

Mar-27-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मावा चॉकलेट रोल कृती बद्दल

मुलांच्या आवडीची बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. दोन वाट्या खवा
  2. एक वाटी पिठी साखर
  3. एक टेबलस्पून कोको पावडर
  4. दोन तीन थेंब व्हॅनिला इसेन्स

सूचना

  1. एक वाटी खवा आणि अर्धी वाटी पिठीसाखर कढईत एकत्र करावे.
  2. व्हॅनिला इसेन्स घालून मंद गॅसवर ढवळावे.
  3. बटरपेपरला तुपाचा हात लावावा.
  4. गोळा झाला की थापावे.
  5. आता कढईत एक वाटी खवा, अर्धी वाटी पिठीसाखर आणि कोको पावडर घ्यावी.
  6. मंद गॅसवर ढवळत राहावे.
  7. गोळा झाला की पहिल्या थापलेल्या खव्यावर थापावे.
  8. असे दिसेल
  9. दहा मिनिटे गार होऊ द्यावे.
  10. आता बटर पेपर सह गुंडाळत जावे.
  11. रोल करत जाताना बटर पेपर सोडवत जावे.
  12. असा
  13. रोल पूर्ण झाल्यावर हाताने फिरवून घट्ट करावा.
  14. आवडीप्रमाणे कापावा.
  15. रोल जमला नाही तर एकावर एक थापून बर्फी करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर