Home / Recipes / Mawa Cake

Photo of Mawa Cake by Sanika SN at BetterButter
1201
8
0.0(0)
0

Mawa Cake

Apr-23-2018
Sanika SN
10 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Iranian
  • Non-veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Baking
  • Dessert

Ingredients Serving: 6

  1. १-१/४ वाटी मैदा
  2. १/३ वाटी बटर रूम टेंपरेचरला असलेले
  3. १ वाटी साखर
  4. १०० ग्राम खवा/ मावा
  5. १/३ वाटी दूध
  6. २ अंडी रूम टेंपरेचरला असलेली
  7. १/२ टीस्पून बेकिंग पावडर
  8. १/२ टीस्पून जायफळपूड
  9. १ टीस्पून वेलचीपूड
  10. १/४ टीस्पून मीठ
  11. काजू -बदाम वरून लावण्यासाठी

Instructions

  1. अव्हन १८० डीग्री. सें वर प्री-हिट करायला ठेवावा.
  2. मिक्सिंग बोलमध्ये साखर, बटर व खवा एकत्र करून क्रिमी व हलके होईपर्यंत फेटावे.
  3. एकावेळी एक अंडे त्यात फोडून मिश्रण फेटावे.
  4. आता त्यात चाळून घेतलेला मैदा, मीठ, बेकिंग पावडर, जायफळपूड  वेलचीपूड थोडे थोडे करून घालावे.
  5. त्यात थोडे थोडे करुन दूध घालावे व फेटावे.सर्व जिन्नस एकत्रनीट फेटले गेले पाहिजेत.
  6. केक-टीनला बटरपेपर लावून घ्यावा व त्यात तयार मिश्रण ओतावे.
  7. वरुन काजू-बदाम लावावे व अव्हनमध्ये ५० मिनिटे बेक होण्यासाठी ठेवावे.
  8. विणायची सुई किंवा स्क्युअर टोचून केक चांगला बेक झालाय का ते पहावे.
  9. केक संपूर्ण थंड झाल्यावर तुकडे करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE